Surprise Me!

आधी प्रसिद्धी मग अटक; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या दोन रॅपर्सची चर्चा | Maharashtra

2023-04-08 2 Dailymotion

आधी प्रसिद्धी मग अटक; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या दोन रॅपर्सची चर्चा | Maharashtra<br /><br />'भोंगळी केली जनता' आणि '५० खोके' ही दोन रॅप गाणी सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहेत. मात्र या रॅपमधील काही शब्दप्रयोगांमुळे या रॅपर्सवर कारवाई करण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय? ते जाणून घेऊ#eknathshinde #jitendraavhad #udhavthakkarey #balasahebthackeray #bjp #congress #shivsena

Buy Now on CodeCanyon